CA Rachana Ranade (Marathi)

1L Subscribers |

Last Updated on July 30, 2024 |

Published on : July 30, 2024

नमस्कार मंडळी! मी सीए रचना रानडे, आणि मी तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनेलमध्ये स्वागत करते, जे तुम्हाला आर्थिकदृष्ट्या साक्षर बनवेल ते सुद्धा अगदी सोप्या पद्धतीने!
या चॅनेलवर तुम्हाला काय मिळेल?

  1. सोप्या भाषेत महत्वपूर्ण माहिती
  2. वेळोवेळी अचूक अपडेट्स
  3. पोल्स
    आणि बरेच काही!
    तुम्ही अनुभवी गुंतवणूकदार असाल किंवा नुकतेच सुरुवात करत असाल, आम्ही तुम्हाला आवश्यक असलेल्या ज्ञानाने सक्षम करण्यासाठी येथे आहोत. आजच या चॅनेल ला जॉईन करा आणि फायनान्स या विषयात एक्स्पर्ट व्हा!
14 - People Joined.
Join Channel

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *