श्री शिवप्रतिष्ठान हिन्दूस्थान
3,196 Subscribers |
Last Updated on July 28, 2025 |
Published on : July 28, 2025
आपल्याला फार मोठा पल्ला मारायचाय. देशाच्या सिमा ओलांडून जाणारा हिन्दूस्थान उभा करायचाय. जे देहावरची माया थुंकून टाकतात, लाथाडतात आणि देशा-धर्मावरती माया करतात तो प्रवाह हिन्दवी स्वराज्यातल्या लोकांचा आहे. तो प्रवाह! पुनरपि या देशात, हिन्दूस्थानात उत्पन्न करुन शिवाजी-संभाजी रक्तगटाचा मानूस दिल्लीच्या राज्यावरती येईल असं आपल्याला काम करायचय..🔆🚩
Join Channel
Share on: